Thursday, July 29, 2010

नशीब

काल एक बातमी होती कुठे तरी एक विमान crash झालं असा ... सध्या असे अनेक अपघात होत असतात . माझी एक मैत्रीण परवा गेली हे मी paper मधे वाचल आणि वेडी झाले arey काय हे ..kai हा नियतीचा ,नशिबाचा खेळ कि तुम्हाला एक क्षण हि मिळत नाही काही करायला ..सगळा संपता !!


काल काय माहित पण एकदम हेय डोक्यात आला ... भविष्य , पुनर्जन्म , भूत , ह्या गोष्टींवर तसं माझा विश्वास नाही ... असा काही नसता असा हि नाही पण अगदी फार काही मी त्यत लक्ष घालत नाही.. हो देवा वर मात्र आहे ! त्यचा पुढे काही हि चालत नाही ..आणि जे योग्य तेच तो घडवतो कधी चांगला तर कधी वाईट!

नशीब आहे ,योग आहे ... काही गोष्टी विधी लिखित असतात असा खूप jana म्हणतात .... मला परवचा त्या बातमी वरून असा एकदम वाटला कि जी १५२ लोकं गेली त्या सगळ्या लोकांचा योग एकच होता का ? सगळ्यान चा भविष्यात हेच लिहिला होता का ?

प्रत्येक जण वेगळा काहीतरी घेऊन आला आहे पण मग हि अशी सगळी माणसं एकाच वेळ एकत्र का यावीत .. हा हि योग ?

आमचा देवा वर विश्वास नाही ... आम्हाला असा पटत नाही .. स्वतःवर विश्वास आहे अमुक -ढमुक असा खूप असता पण मग वाईट वेळ आली आणि अडचणी आल्या कि हीच लोकं देवळात, ज्योतीषा कडे का धाव घेतात .. करणं काही हि असो ..पण जातात हे खरा ..आमचा विश्वास नाही पण एका आहेत त्यांनी सांगितला म्हणून जाऊन आलो :) अर्थात हेय हि खरा आहेच कि काही लोकं त्याला अपवाद असतात .... पण मग परत ती आपल्या दृष्टीनी नशीबवान असतात :) मागचा जन्माची फळं, पूर्वज हे आणि ते ...अशी ना ना विविध करणं असतात पण ज्याचा वाटयला जे येत ते खरा ..

योग, देव ,भविष्य - काय खरा काय खोटं हेय माहित नाही आणि ते सांगण्या इतकी मी मोठी हि नाही पण एक गोष्ट नक्की आहे त्याचा पुढे आपला काही हि चालत नाही ... चांगल्या आणि वाईट गोष्टींचा quota आपला ठरलाच आहे असा समजा :) त्याहून कमी अथवा जास्त काही हि मिळणार नाही आणि सुटणार हि नाही ...सगळा इथेच फेडून जायचा असता ... ह्या ना त्या कारणांनी सगळा परत येणार आहे ..

"everyone will have there own share " ... जे मिळाला त्यात आनंद माना आणि भरपूर उपाभोगा उद्या ला पुढ्यात kay वाढून ठेवलई कोणास ठाऊक :)भरभरून मिळाला आहे ते टिकवणं आपल्या हातात आहे ... काही लोकं आहेत त्यांचा कडे ती हि नाही किवा ते कधी हि मिळणर सुद्धा nahi

येणारा पुढचा क्षण तुमचा असेलच असा नाही ..त्या वरचा पुढे कोणाचच काही हि चालत नाही .... त्याला धन्यवाद म्हणा आणि ऋणी राहा ह्या पलीकडे काही हि हातात नाही .आहे ते क्षण आनंदात आणि मजेत जगा:)

5 comments:

  1. Kharach asa kahi eikala ki ya goshti manat yetat, pan ya prashananchi uttar nahiyet yatach baray, karan kahi goshti aplya hatatach nahiyet mhantlya var barech prashna suttat (atleast aply sathi tari),
    Mhanun aajcha divas mast jaga ani kayam Anandi raha (Dhanashree Sarakh)

    ReplyDelete
  2. khara ahe. Apalya karmache phal hya ithech bhogaw lagat. jewha anubhav yeto..... tewha tyachawar Vishwas basayala vel hi lagat nai.

    Mala ha tuza vichar khup awadala.....

    ReplyDelete
  3. खूपच छान लिहिलं आहे.
    नशीब,नियती आपल्याला काय दाखवेल याचा काही भरवसा नाही.
    हा पण एक आहे कि याच नशिबामुळे आपल्याला चांगल्या गोष्टीही बघायला मिळतात.
    तू लिहिल्याप्रमाणे जे मिळाल आहे त्यातच समाधान मानायला पाहिजे पण माहिती असूनही आपण नशिबालाच दोष देतो.....

    तुझा हा ब्लॉग वाचून आनंदी राहण्याचा प्रयत्न करू.......

    ReplyDelete
  4. Asa kahi aikla ki atrkya vatat he sagla... aplyach vayachi asel ti ... as kay tini vail kela asel ki asa rdhyaton geli....
    sagla ithech bhogav lagta he tar kharch ahe pan je rahte mhanjech porrva karmachi phal hya aushyatil kiva magchya aushyatil bhogavich lagtat....

    Maza vishwas basto hyavar karan baghana ekhada manus palyala mahiti asto atishay sajjan, konalahi na dukhavnara vait na chintnara tari tyacha vatel bhaynkar bhog yetat mag he kahitari kharach poorv janmatla apporna rahilela asta ka??

    Ek pustak ahe Karmacha sinddanta mhanon.. tyat dilay pratek karmach phal astach chagla kiva vait apan jasa karma karto tyapramane... kahincha tatkal tar kahich nanatar...
    mhanje parikshe sathi abhyas kela nd tyana nikal lagla karma nd phal lagech.....

    Devachya dari saglyacha hishob ha astoch.... vel ali ki tyachi phal barobar milatat arthat changli ani vait...
    Poorjanmatil karmacha aplyala visar padlela asto pan tyacha hishob chokh asto...

    Mhanonach asa vatat ahe to paryanta chagli karm akaraycha prayta karu.... ahe ti nati tikavo kay sangav teva vel pan nahi milnar shevtacha nirop ghyayla sudhha...

    Anandi and bharbharon jagu....

    ReplyDelete
  5. hmmm khup chhan lihil ahes.
    Pan he vachun zalyanantar khup vichar pan yeun gele.
    Kharach "ajcha divas jasa ala tasa anandane jaga" he mhanan jevadha sop ahe tevadh jagan pan sop ahe ka????
    Ani tu mhantlaypramane jar aplya karmachi phal aplyala ithech bhogavi lagtat he jar khar asel tar jar aplyala kinva aplya javalchya manasana khup kahi bhogav lagal tar asa vatat ki kharach apan or aplya manasani ya janmat evadhi vait karma keli asatil ka??? ani jeva he aplyala mahit ahe ki tyach uttar nahi ahe....
    kahich kalat nahi..... I think yacha uttar phakta toch deu shakato jo aplyala tychya manapramane nachavato...nahi ka??

    ReplyDelete