Friday, November 28, 2008

translation चा शोधात....:)

इंग्लिश to मराठी translation ह्या एक गोष्टी वरुन में किती लोकांची डोकी खाल्ली असतील बापरे ...तर सर्व प्रथम त्या सगल्या लोकाना धन्यवाद्... mandaal आपला खुप खुप आभारी आहे ......!। आता kai करणार ना पण सग्ल्यानाच सगळा माहिती असेल तर तय गूगल चा कई उपयोग हो... प्रचंडा वेळा मी to software नमक प्रकार शोधण्याचा प्रयत्न केला पण फरसा कई ते successful Zala नाही ...finally ते इथेच ख्हुदा ह्या blog मधेच सापडलेला आहे ...पण नाही ना, अधी बाघनर कोण ना स्वताहुन ...जमलेला आहे पण आता ॥ अहो इथे इंग्लिश आहे च पण शेवटी मराठी ते मराठी ....express करायला शेवटी टी आपलीच भाषा जसा ' बिनडोक अणि bavlat "mhanyacha सुख सिल्ली अणि सिक्क नि नाही ना मिळत त्या mule हा सगळा आटापिटा :) आता ते समजले कसा टाइप करायचा ,कुठे टाइप karycha आता हा उत्स्षाहा किती टिकटों ते बघू .पण अशी soi ही असणारच ,बाकि चे लिहितात ना ma मी पण ... तर बघू आता हे लिहिण्याचा भूत किती दिवस रहता ते ,कारण मी काहीतरी veglach लिहिणार होते अणि आता हे काहीतरी भलताच लिहिते :) mओथ्य लेखाकंचा पण म्हणे हे असाच असता बरका ;) टोपिक लागत नाही ओ, त्याना ते जे मानत ईल ते कागदावर mandat जातात ..तसाच maza ही ओ ...अपला keyboard वर 'टक टक' चालू :)
आशा प्रकार हा फैला "blog" नावाचा प्रकार पूर्ण Zala आहे ....पुन्हा लिहीनच इथेच ह्याच ठिकाणी ,कही वेगळ्या गोष्टी पण काधी ते माहित नै :) ॥ धन्यवाद्