Thursday, July 29, 2010

नशीब

काल एक बातमी होती कुठे तरी एक विमान crash झालं असा ... सध्या असे अनेक अपघात होत असतात . माझी एक मैत्रीण परवा गेली हे मी paper मधे वाचल आणि वेडी झाले arey काय हे ..kai हा नियतीचा ,नशिबाचा खेळ कि तुम्हाला एक क्षण हि मिळत नाही काही करायला ..सगळा संपता !!


काल काय माहित पण एकदम हेय डोक्यात आला ... भविष्य , पुनर्जन्म , भूत , ह्या गोष्टींवर तसं माझा विश्वास नाही ... असा काही नसता असा हि नाही पण अगदी फार काही मी त्यत लक्ष घालत नाही.. हो देवा वर मात्र आहे ! त्यचा पुढे काही हि चालत नाही ..आणि जे योग्य तेच तो घडवतो कधी चांगला तर कधी वाईट!

नशीब आहे ,योग आहे ... काही गोष्टी विधी लिखित असतात असा खूप jana म्हणतात .... मला परवचा त्या बातमी वरून असा एकदम वाटला कि जी १५२ लोकं गेली त्या सगळ्या लोकांचा योग एकच होता का ? सगळ्यान चा भविष्यात हेच लिहिला होता का ?

प्रत्येक जण वेगळा काहीतरी घेऊन आला आहे पण मग हि अशी सगळी माणसं एकाच वेळ एकत्र का यावीत .. हा हि योग ?

आमचा देवा वर विश्वास नाही ... आम्हाला असा पटत नाही .. स्वतःवर विश्वास आहे अमुक -ढमुक असा खूप असता पण मग वाईट वेळ आली आणि अडचणी आल्या कि हीच लोकं देवळात, ज्योतीषा कडे का धाव घेतात .. करणं काही हि असो ..पण जातात हे खरा ..आमचा विश्वास नाही पण एका आहेत त्यांनी सांगितला म्हणून जाऊन आलो :) अर्थात हेय हि खरा आहेच कि काही लोकं त्याला अपवाद असतात .... पण मग परत ती आपल्या दृष्टीनी नशीबवान असतात :) मागचा जन्माची फळं, पूर्वज हे आणि ते ...अशी ना ना विविध करणं असतात पण ज्याचा वाटयला जे येत ते खरा ..

योग, देव ,भविष्य - काय खरा काय खोटं हेय माहित नाही आणि ते सांगण्या इतकी मी मोठी हि नाही पण एक गोष्ट नक्की आहे त्याचा पुढे आपला काही हि चालत नाही ... चांगल्या आणि वाईट गोष्टींचा quota आपला ठरलाच आहे असा समजा :) त्याहून कमी अथवा जास्त काही हि मिळणार नाही आणि सुटणार हि नाही ...सगळा इथेच फेडून जायचा असता ... ह्या ना त्या कारणांनी सगळा परत येणार आहे ..

"everyone will have there own share " ... जे मिळाला त्यात आनंद माना आणि भरपूर उपाभोगा उद्या ला पुढ्यात kay वाढून ठेवलई कोणास ठाऊक :)भरभरून मिळाला आहे ते टिकवणं आपल्या हातात आहे ... काही लोकं आहेत त्यांचा कडे ती हि नाही किवा ते कधी हि मिळणर सुद्धा nahi

येणारा पुढचा क्षण तुमचा असेलच असा नाही ..त्या वरचा पुढे कोणाचच काही हि चालत नाही .... त्याला धन्यवाद म्हणा आणि ऋणी राहा ह्या पलीकडे काही हि हातात नाही .आहे ते क्षण आनंदात आणि मजेत जगा:)

Wednesday, July 21, 2010

करण्या सारखा खूप काही... :)

आता हळू हळू सगळे सण वार एका मागो मग एक चालू होतील ...


आज एकदशी -म्हणजेच थोडक्यात आपण म्हणतो तसं -दुप्पट खाशी :)

मग चातुरमास -अनेक लोकांचे उपास , काही नियम ..

श्रावण - राखी , मंगळागौर , नागपंचमी , ... गौरी- गणपती . नवरात्र आणि मग दिवाळी :) आता पुढ चे काही महिने हे TV terminolgy प्रमणे Power pack आहेत :) full too धम्माल !

म्हंटला तर करण्या सारक्या अनेक गोष्टी आहेत ... इच्छा हि गरजेची ..

मंगळागौर म्हणजे तर फुल दंगा मस्त नटून थाटून पूजेला जाणे :) रात्री जागरण ,खेळ .... नागपंचमी म्हंटली कि मेहेंदी आलीच ओघानी :) त्याशिवाई काय मजा...

राखी(savant nahi ;) - ला मस्त कमाई ;)

गणपती गौरी - मोदक :) ढोल ताशांचा नाद,गुलाल.. आरत्या ,खोबरं-साखरेचा नेवेद्य आणि आरास :) गणपतीचे देखावे, .... मिरवणुका

नवरात्र- घागरी फुंकायला जायचा ... रोज गोडाचा नेवेद्य आणि तिळा ची फुलं..

अनेक प्रकारचे आणि अनेक वारी उपास :) श्रावणी शुक्रवारी फुटणे खाणे :) आणि Savashna म्हणून किवा मेहुण म्हणून जेवायला जायचे मान मिळवायचे (हि एक वर्षातली addition आहे :)

दिवाळी - म्हंटला कि फराळ , दिपोस्तव , फटके आणि मुख्य म्हणजे खरेदी :)



अनेक करण्या सारख्या गोष्टी ahet  पण आवड ,हौस आणि सगळी कडे आनंदानी ,कौतुकानी सहभाग घायची तयारी garjechi  :) ह्यातच तर मजा आहे .. कामा routine ,office आहेच .. ह्या सगळ्या गोष्टीन चा आनंद आणि उपभोग नाही घायचा तर मग की करायचा :)

आहे कि नाही खूप काही करण्या सारखा :)

Tuesday, July 6, 2010

परावलंबी

काय आठवडा आहे हा, रोज नित्य नवीन काहीतरी चालू आहे ...


सोमवारी काय तर "भारत बंद" .....सगळ्यान ची गैरसोय .office चा काही बस बंद.... rickshaw बंद .... बाहेर आपले आपण गेलो तरी खात्री नाही नक्की जाऊ कि नाही निट ते ... मी घरी बसले तो बघ वेगळा ; ) ;) .... पण उपयोग काय सगळा बंद...हॉटेल बंद , theatre बंद ..दुकानं बंद - सगळी कडे नुसती ठाण ठाण......

मंगळवार हा भाकड दिवस होता :) सगळा बर झाला तसं

बुधवार - पालखी ..... !!! office ची बस नाही ! रस्ते बंद ! सगळ्यात त्रास Magarpatta area मधे आणि तिथेच आपला office ... ते आहेच जिथे prob तिथे आपण!

गुरवार - तीच अवस्था उद्या हि होणार .. कारण ह्याच वर्षी पासून दोन पालख्या ... उद्या हे परत तेच येरे माझा मागल्या ".

काय दिवस आहेत कुठल्या शतकात आपण राहोतो ... सोय नाही nit kashachich .. planning ला तर आपल्या कडे अर्थ नसतोच .ओफ्फिचे काय आणि सरकार काय सगळे एका माळेतले मणी.. गर्दी , पाऊस , पालख्या आपण आपला काय ते बघावा आणि काय ते करावा . Police आहेत पण ते traffic नियोजन आपल्या कडे नाहीच ... रस्ते कधी ,कुठले ,किती वेळ बंद हि की सांगयची गोष्ट नाहीच :) नवा ला सगळा आहे .. मधल्या मधे आपलीच वाट लागेते आणि अपच वाट काढतो .... कारण गरज आपल्याला .

आज सकाळी ७३० ला two -wheeler घेऊन निघालो ... ९ ला office !! रस्ता जाईल तसं जायचा ...पण अजून हि चांगली लोकं आहेत ..एका काका नि आम्हाला रस्ता दाखवला :) थांबले मागे राहिलो तर ... म्हंटल तर त्यांना की पडलाय . आल्या वर इथे वाटला मजा आली आलो मस्त ओफ्फिचे ला सगळ्या वर मात करून : ): ):) (आल्यवर कळला कि आम्ही लांबून आलो :( पण घरीच तर नाही न बसलो :) : ))

एक सुट्टी वाचली ती सत्कारणी लावता येईल आता :) पालखीचा दर्शन झाला .... :) vaitun चांगला बघयचा आणि पुढे जायचा एवढाच करू शकतो... बंद होता निदान रस्त्यावर जाताना रस्ता तरी दिसत होता... घरात आरामात बसून झ्होप काढता आली :) ... घरात वेळ मिळाला ..आज पालखी मुळे रस्ता नवीन कळला ...बाकी काही बदलू शकत नाही ...स्वतः त्रास न करता आहे त्यात सुख मानायचा अशी आता वेळ यायला लागली ...परावलंबी आपण काही हि करू शकत नाही !! कामवाली बाई,Traffic jam , पाणी , लीघ्त , महागाई ... आपल्या हात बाहेर आता सगळा ...आपलीच वाट लागेते आणि आपणच वाट काढायची .... एवढाच आहे हातात ! तर मग म्हणा ज्ञानबा तुकाराम ...ज्ञानबा तुकाराम :)