Wednesday, March 10, 2010

लहानपणी चा खजिना

आज ऑफिस मधे काम कम्मी...हो पण म्हणून काही लगेच घरी तर नाहि जाता येत निघून .....पण मग करायचा kaay.... असा योग nehmich येतो असा नाही.... अणि परत आपल्या वेळ आहे म्ह्नात्ल्या वर बाकि मित्र मैत्रिण काम हे असलाच पाहिजे .... :):)online कोणी nasnarch तेव्हा ... घरी जावा zhopava .....पण kai मनातल्या मनातच mande खायचे ...असा असतच...मग करायचा काई
तेव्हा माला सापडला हा लहानपणी चा खजिना .... फक्त वेगळ्या रूपत :) बालगीते ..... online ... आशा गोष्टी माला ऐकायला ख्हुप्प आवडतात ..धमाल येते ऐकायला ... पीर पीर पवास्ची....chocolate चा बंगला ...एक होता काउ...नाच रे मोरा ...किलबिल किलबिल ...मज़ा अली ..किती वर्षानी ही गाणी मी ऐकली.... दिल खुश :) त्यातल्या काही गोष्टीन चा अर्थ आता इतका मस्त kalto .. फैशन ची भाम्बरी ... हा प्रकार तर ऑफिस madhe किती वेळ बघयला मिळतो : ): ) सांग सांग भोलंथ ला अजुन ही विचारावासा watta ... meeting cancel होएल का .... आज वेळेत घरी जाता यईल का ...boss चा मूड बरा असेल का ...koansthauk कसा पण सिनेमात gela ससा. हे एकता एकता ..ashi अवस्था ही होते मधे ... कोणास thauk कशी zale मी अशी ....इतकी mechanical अणि alashi की घर अणि ऑफिस बस बाकि नाही काही :(... कोणास thauk कशी होते मी पूर्वी किती हौशी ...
"पुस्तक नन्तर वाचा आता खेला नचा "- kai होते ते दिवस खेळ khelun किती दिवस zale .... लंगड़ी ,लपंडाव, शीरा पूरी ....वाह.... कोणा वर राज्ज... धमाल ... आता ही खेळ खेल्तोच की रोज पण त्यात rajja घेअनारा वेग्लाच असतो... अणि तो खेळ ही वेगळ्या प्रकारचा ... मोठे zalo ना आपण ...
"ए आई माला पावसात जाऊ दे "..... आता असे प्रश्न पडतच नाहीत कारण घरातच नसतो :) vichrayla ... ऑफिस चा glass window मधून बघायचा सगळा ...:):) "नको ताई रुसू .... कोण आता इतका प्रेमानी विचरता अणि कोणाला आहे वेळ कोण चिडला आहे रुस्ला आहे बघयला ..busy ना आपण....
अशी बरीच गाणी मी ऐकली ...मजा अली एक वेगळ्याच जगात गेले ... चिमणी , choclate चा बंगला , अपड़ी थापडी , अटक मटक,ससुल्या ,खारु ताई ... हे सगले शब्दा किती diavsni काना वर पडले ... meeting , movie , online , over time , shift . con call हया shabnapasun ardha तास लम्ब jaun इतका मस्त vatlai म्हणून सांगू : )...

ऐकून तर पहा तुम्ही पण अणि खुश च vahal :) http://www.ideasnext.com/marathimusic/Baal%20Geete-Adam%20Tadam%20Baja/index.हतं
Enjoy :) vha lahan पुन्हा एकदा :)