Friday, September 17, 2010

काय एकदम आठवेल..

पर्वाचा झी मराठी वरचा संदीप खरे - सलील कुलकर्णी ह्यां चा ५०० व programme चा पुन्ह प्रक्षेपण ;) बघितला तेव्हा एकदम असा वाटला .... काय मस्त आनंद मिलाव्त्येत हि लोकं .... उस्फूर्त दाद मिळाली कि जे समाधान दिसत ते वेगळाच ...त्या कविता आणि गाण्यान मुळे मी वेग्ल्यचं विश्वात गेले आठवणींचा .
मी एका वेग्लायचं मूड मधे गेके ani सगळा मस्त वाट्याला lagla ..... तेव्हा एकदम वाटला किती गोष्टी करयला वेळच नाही राहिला आहे आणि ह्या ना त्या कारणांनी किती गोष्टी गेल्या किती वर्षात मी केल्याच नाहीयेत :) .....



# brown paper ची पुस्तकान covers नाही घातली....

#लंगडी लपंडाव तर कुठे लपून बसलेत हेय हि आठवत नाही ...आता आपलाच राज्जा आपल्या हातात नाही त्यामुळे दही दुध भात चा हि प्रश्नच नाही (athavtai का हेय सगळा )

#दिवाळीतला किल्ला ...रंगपंचमी ... अनेक वर्षात नाही खेळले ..... सुट्टी नाही वेळ नाही... :(

#मस्त २ घट्ट वेण्या घालून ribbion हि आठवते शाळेतली :) आता अशी वेळ आली कि मी तर नाहीच पण बाकी शाळेतल्या मुली सुद्धा दिसतनाही

# तेली खडू आणून चित्र नाही काढला ... शीस पेन्सील आणि खोड रुब्बेर हे शब्द सुद्धा नाही उच्चारले ....

# अनेक वर्षात कुठला खेळ खेळून तो जिंकण्याचा आनंद मिळवला नाही .... आपण आधी असा काही खेळायचो हेय आठवायला हि काही फुरसत नाही

# १० ओळी सध्या पेन ने लिह्याची सवाई हि आता राहिला नाही ... लिहिलाच आता कधी आणि चुकला त्यात काही तर इथे backspace आणि delete button नाही हे हि ध्यानात येत नाही :)

# साधा first day first show एक picture हि नाही baghitla.... कोणाचा pen drive वार आहे का hey शोधण्यात वेळ जायला laglai :)

# अनेक वर्षात तळजाई पार्वती चा दर्शन सुद्धा नाही ghetlai ... आपल्याला एका दमात चढता येईल का हेय आताच वाटायला लागलाई ;)

# आपली शाळा कशी आहे आता हे किती दिवसत नाही पाहिलंय.. २ grounds वार भल्या मोठ्या इमारती बनल्या हेय कालच मला kalalai

# light आले कि मेणबत्ती ला फुंकर नाही मारली .... invertor आले त्यामुळे मेणबत्तीच आता घरात नाही राहिली...

#पळत पळत येऊन मैत्रिणीचे डोळे नाही मागून धरले .... सगळे आता online त्यामुळे मीच तिथे हरले :)


हेय सगळा लिहून सुद्धा इतका बरं watai ...चालअ सगळा athavtai त्यातच सगळा आले आहे :) करूया हे सगळा हे आता सगळ्यांचा वाटते आहे ... एकत्र येऊ ,भेटू परत तरच तर धमाल आहे ...
खरच काय एकदम आठवेल ह्याचा काही नेम नाही ..... :)