Tuesday, May 11, 2010

हौस ...

परवा ची च हि मजा ... अधिक महिनायचा हळदी कुंकू होता घरी ... इतक्या त माझा ओफ्फिचे मधल्या मैत्रिणी म्हणाल्या "पैठणी" नेसू या ?
मजा वाटली :) तसा म्हंटला तर फार की मोठा "event " नव्हता हा - पण उत्साह आणि हौस किती :) ठरलच मग- पैठणी हि theme झाली :)
सगळ्या बाकी मैत्रीणीना msg पाठवला :) आई.,सासू बाई, अत्त्या ,काकू, बहिणी आणि हो वाहिनी :) सगळ्या तयार . मस्त वाटत होता अचानक "पैठणी च दालन"अशी घराला उपमा द्यावी असा घर दिसत होता :) किती रंग , किती वेगळेपण त्या एका प्रकारचाच साडीत ..धमाल होती ती :)
तसाच ५ महिन्या पूर्वी "भोंडला " केला तेव्हा हि परत हाच उत्सहा सगळ्यांनी "निळ्या" रंगाचे कपडे घालू :) आणि त्या दिवशी सगळे कडे निळाई:)
एका मैत्रिणी ची आई आमचा साठी "अमरस" काढून पाठव्यची ओफ्फिचे मधे . . आई च करू शकते हे कौतुकानी इतक्या सगळ्यान साठी मस्त अमरस मिरपूड तूप घालून :)
वेड्या सारखी खरेदी करणे , प्रत्येक प्रदर्शना ला जाणे, मग जायचा आणि काही घ्याचा नाही हेय तर शक्य नाही - त्या मुळे अशक्य गोष्टी खरेदी करून गोळा करणे हि पण हौस :)
५०० ओळखीची लोकं मग त्यांचे मित्र मैत्रिणी , ओळखीचे हे हि त्यांचा प्रमाणे आपले मित्र मैत्रिणी . , नाती ओळखी thevane आणि वाढवणे हि माणसांची हौस पण असावी लागते कारण तरच तुमचा साठी कौतुकाने हौसे नि कोणी तरी काह्तरी करेल
माझा वाढदिवसाला mazhe सासू सासरे - ननाद surprise म्हणून रात्री १२ ला आले काके घेऊन :)
माझा दादा :) त्याची मुलगी first time घरी येणार म्हणून सुंदर decorate केला घर त्यांनी :)
एक मात्रिणी नि माझा सक्ख्या भावाला मुलगी झाली म्हणून US हून इतना इतक्या वेड्या सारखी खरेदी करून घेऊन आली :) एक घरी bhetyala आली :)
तसा म्हंटला तर वेळ नाही म्ह्नाटला कि ह्या सगळ्या गोष्टी न काट मारता येते ..कशाला करयचा कशाला जायचा ..करणा अनेक आहेत ...
ह्या सगळ्यांनी आपल्या किती मजा येते .. काम , pressure आहेतच पण ह्या गोष्टीनी जो आनंद मिळतो तो काही औरच ..दुसर्या साठी इतका प्रेमानी करणा आणि करवा स वाटणं हेच किती दुर्मिळ झाली !!
परवा चा हळदी कुंकू मुळे ह्या सगळ्या गोष्टी आठवल्या ...मला सगळ्याची हौस आणि आवड आहे :) पण त्याच कौतुक अपरूप वाटणारे लोकं आहेत म्हणून सगळ्यात मजा :) .

ता. क- हा ब्लोग माझा २ गोड हौशी मैत्रिणीन साठी "dedicated to "कसला एकदम लेखिका असल्या सारखा म्हणतेय मी - हौस ओ ;)