Wednesday, September 9, 2009

अनुभव

सध्या ऑफिस cha कामा mule माला foregin banks मधल्या लोकांशी बोलावा लगता( Interact .. u know ;);) .. कामाचा स्वरुप बदला आहे .. padhaat बदली आहे , आता halu halu आमची कामाची गाड़ी lini वर यायला लागली आहे ...त्यातच आलेला हा एक मस्त अनुभव ..
Israeli Bank मधे माला साध्या खुप da contact करावा लगता (Amdocs he Israel based comoany आहे tyamule ). Tyay इथे Hebru ही बोली भाषा आहे :) इतकी दिवस कोणी kaitrai सांगितला अणि नहीं समजला की आपण म्हणतो - "आता काय me हे Hebru मधे बोले का ... तेवढाच maza हा Hebru shi संबंधा :) . तर ह्या Bank मधे मी फ़ोन केला tevh चालू की Hebru भाषा .... Engish nahich - किती ही सांगितला इकडून की pls talk in english , ती बाई कही ऐकायला तयारच nahi... finally त्या बाई ला कई वाटला अणि - अणि तिनी फ़ोन दुसरया बाई kade dila -
"hey hi good morning this is Margalet- u can call me Maggie " .. (एकदम मस्त pleasent reply)
Me- Hi MAggie - Dhanashree Calling from Amdocs India.. "
Maggie- How can i help you"
मी सांगितला तिला - कामाचा sagla zala बोलुन . आपण hun त्या बाई नि mail id दिला - की म्हणजे भाषेचा प्रॉब्लम नको . त्या बाई cha बोलण्यात इतका utsha होता , मदत करयाची तयारी. polietness - कमाल :) नाहीतर आपल्या इथल्या banks मधे कधी कधी yenara अनुभव (ex banker आहे मी so - कधी कधी mhana गरजेचा आहे ;) )
नंतर तिनी माला मेल केला - Happy Janmashtami असा :) मी हदरलेच :) की हे कई - मग सगळा तिनी सांगितला की ती India मधे २५ वर्ष राहिली होती अणि मग आता Israel ला सगळी family shift zali .. मी zee टीवी बघते :) हिंदी सिनेमे बघते ... माला हिंदी बोलता येता - ह्या December मधे मी इंडिया मधे ईन म्हणते - आले की आपण नक्की भेटू :) तिनी माला तिचा आज फोटो पाठवला - ६० वर्ष ची गोंडस अज्जी आहे ती :) . इतकी मजा वाटते न माला ही सग्लाय्ची ,kai तिचा अणि mazha नाता- kam sathi ५ mins बोलणा zala अणि आज almost रोज mails वर बोलणा होता :) एक maitrini sarkha . etha आज अशी वेळ आहे की रोजचा रोज जी लोक एकत्र असतात ते एकमेकां shi नात बोलत नाहीत अणि का तर वेळ नहीं , जमात नहीं ही karna :)
त्या उलट ही गोंडस अज्जी - बैंक मेनेजर :) रोज मस्त काहीतरी बोलणार, कहितर मजा सांगणार , तिकडचा बैंकिंग असेल,तिची फॅमिली असेल पण बोलणार :) कही साम्य nahi अमचत - भाषा, age , रहयाचा ठिकान,culture , आमचे weekly ऑफ'स :) :) - पण आहे इच्छा बोलण्याची :) :) .

Wednesday, April 8, 2009

ओळख ...

olakhi अणि नाती ह्याचा आपल्या आयुषा मधे खुप मोठा वाटा असतो
रोज सकाळी ऑफिस cha बस स्टाप वर उभी अस्तातना tond ओळख असलेली किती तर mansa bhetat ... की त्या वरुन मी अंदाज ही मांडते ... की बुवा haan हे दिसले म्हणजे apan वेळेट आहोत .... ह्या काकू इथे आहेत म्हणजे जरा पट पट चलाना गरजेचा आहे ... अणि हे काका इथे दिसले म्हणजे बस गेलेली आहे ----- पुढे कसा जायचा ह्याचा विचार करा !!!!
काय मजा आहे ..ह्या anolki लोकां वर पण kai kai अवलंबून असता..

असंक्य लोकाना आपण भेटत असतो ,बोलत असतो.. कोण कुठे ,कधी केव्हा अणि कशाला भेटेल ह्या "का" ला कही उत्तर nasta....
मजा असते ... केव्हा तरी एक manus bhetato अणि अनेक वर्ष त्या mansancha परत पत्ता ही nai कई.... अणि अनेक वर्षानी ती अचानक आपल्याला bhetat ... tyatlya कही loaknshi आपला खुप छान "tunning " जमता अणि त्यांचा ही जमता :) :) अणि कही ugach आपला jamtai असा dakhanyacha प्रयत्न करतात ... कही लोक हो तेवढ्या पुरतीच असतात... म्हणजे ते ठराविक कालावधि साठीच आपल्याला भेतात .... कही छान क्षण देतात अणि मग रामराम :) :)
ट्रिप मधल्या ओलाखी , ऑफिस ,बस , सोसाइटी, बैंक ,ह्याचा ओल्खिची आहे , हिचा मित्र , ह्याची मित्र बापरे किती पेर्मिटेशन कोम्बिनाशन्स होऊ शकतात ... पण खरच कही लोक एकदम क्लिक होतात... मग त्याला किती दिवस ओलाखता , , कोण kai करता ह्याचा कही फरक पडत नहीं . .. ani
सग्लाय्चाच ओलाखी cha लोकांशी कई नाता नसता होत... त्या साथी मात्र योग असावा लागतो अणि ते kai म्हणतात न तसा "click " व्हावा लगता :) :)
सध्या किती तर अशी लोक आहेत की म्हंटला तर आमची ओळख ही किती योगा योगा नि zali अणि आता जे कही relation आहे ते amazing आहे :) ती खुप जवळ ची hotat ..म्हणजे माला अठवत ही नहीं की आमची ओळख कशी zali .....
ह्या saglyacha असा conclusion मी काढला आहे ... योग आहे हां... Kismat Connection :) .... की अचानक कही लोक आपल्या कही vela साठी bhetat kai... अणि कायअणि सगळा बदलून टाकतात काय .... नविन मित्र मैत्रिणी भेटना तर आहेच :) अशाच एक भेटी मधे मज़ा lagna tharna :) .. .अशीच अचानक एक गोड़ मुलाशी ओळख होण अणि अनेक वर्षानी आम्ही परत भेटना अणि लग्न करयाचा असा ठरावना हयाला योग अणि नशीब ही लगता ;) :)
तर कोण कधी कुठे भेटेल अणि का अणि किती दिवस भेटेल ...ह्या सग्ल्याचा सूत्रधार koni वेगलाच आहे :)(सूत्रधार जो ह्या सर्याचा नाव त्याचे काय )अणि त्या pramne गोष्टी घडतात... अणि सूत्रधार जो ह्या सर्याचा नाव त्याचे काय मस्त मजा मजा घडत असतात.. अणि विचार करायला भाग पडतात की kai आपण कसे कधी कुठे भेटलो अणि काय:) :)

Thursday, January 22, 2009

Dumb Charades ....

ऑफिस मधे आपल्या रोज कई न kaitari कामाचा mails,fwds,photos .असाकाईन काही चालू असता... तर parva एक mail ;Dumcharades Competition " register now - team of three- rush in your entries now .... एकदा दोनदा ali mail ... maay be त्याना लोक कमी मिलाली असीतिल ;) किंवा kahhi ही ...एकदम dओक्यत आला चला आपण भाग gheuya :) हरकत नाही एकदा भाग घेउन बघयला:) अजुन २ मैत्रिणी join zalya अणि अशी team तायर :) ३ अत्यंत badbadya मुली भाग घेत होत्या आशा स्पर्धे मधे जिथे महत्वाचा होता गप्पा बसणे.... : ): ): )
अनेक दिवसानी eka Competition मधे भाग घेत होतो आम्ही :) धमाल ...काहीतरी वेगला जरा :) maag kai चालू तयारी ! khana-खुणा , hero heroine साठी खुणा , त्यांचा नकला , google serarch करून भन्नाट आशा pictures ची नवे शोधणे अणि प्रक्टिस करणे कशी acting करायची .. . कोणी acting करायची कोण दोघी olaknar, आपले आपले अंदाज हे यईलतेव्हा mag आपण असा करू, ma तू ओळख :) 21 likely असता न शाळेत असताना शेवटी तसे ते पिक्चर अणि गाणी short list केली गेली...

आशा सगल्या तयारी नि स्पर्धेच to दिवस उगडला अणि आम्ही सज्जा होतो :) आमचा नो nav yeyes तोवर आपला बघत होतो कोण कई kartai ते ॥ अणि ma बघतो तर kai आमचा dept मधले २-३ जण आम्हाला cheer करायला हज़ार :) इतका मस्त वाटला बघून ... की वा आमचा साठी लोक आली :) दिलेलेल्या veleat म्हणजे २ mins मधे आम्ही out of 5 , 3 movies guess केले :) अणि आम्ही ghari निघून आलो..
खूप दिवसानी कुठे तरी Competition मधे भाग घेतला... एक दिलेल्या २-३ mins मधे collective effort घेउन kaitari केला ... असा kaitari करायची savaich गेली आहे ... आपला रोजचा रोज तेच तेच routine चालू॥ khhup दिवसानी शाळेत गेल्या सारखा फील आला ... जुने दिवस अठावले gathering chi प्रक्टिस इंटर हाउस ,इंटर स्कूल... मस्त असायचा सगळा ते ... Competition mule सगळा ते वातावरण badala... अचानक utshaha संचारला सारखा zala होता
अशी सगळी मजा तय dumb charades chi.एक टी Competition kai kai अठावनी ताज्या करुन गेली ॥ actually savai गेली आहे असा kaitari फास्ट , limited वेळेट करायची। ।
नेक्स्ट day ऑफिस मधे गेल्या वर कल्ला ॥ माहि finals ला गेलो ... आज नविन rounds khelo सुद्धा Final chi ... हरलो पण ... मजा केली पण ... २-३ दिवस पुनः एकदा शाळेत गेल्या सारखा वाटला ॥ practise , खुन्नस , मजा , kam karta karta madhe madhe practise .. danga , jinkaychi jidda , harnyachi bhiti ...
आम्ही finals ला गेलो ... हरलो ... :) kiti ही नै mhantla तरी थोड़ा vait watla ... paan tyahun आज काहीतरी वेगला केला हा aanada होता ... punha एकदा lahan zalya सारखा watat होता :) :)