Thursday, June 24, 2010

Sweet Nothings

"Sweet nothings" i read this somewhere in cafe last your during our courtship :) ...again i read it today on some site and i started thinking....... Am addicted to so many things , living and non-living;)...we are habituated to so manyyyy things making it a Habit .... All these i call "Sweet Nothings " -there is nothing much important attached to but we get so much involved in it :)


This blog gonna be in Minglish ( Marathi & English ;) )



Mobile ....... impossible to be without it ...its a must .... (जग बुडेल हो नसला mobile तर ..... माझा जग ;) म्हणतेय मी )

उशिरा उठणे .......आता नाहीच येत जग त्याला कोण काय करेल ...

Late Latiff- किती हि laukar उठा किवा न उठा सकाळी काही हि वेळ असो मला ५-१० मिनि minimum उशीर हा होतोच

Marathi language - this nothing to do with "Raj Thackrey " .... its comfort :)

पुणेरी पण - आता blog चा title इंग्रजी मधे - पण त्यात आम्ही माज करणार आणि त्याला Minglish म्हणार :) आणि परत मराठी ला addiction hey लिहायचा मात्र फक्त इंग्रजी मधेच ;)

Facebook :) , Farmville, Cafe- does this need any explaintions :) - what would we do without this ...all work and no "play" makes u dull... so we use it isnt it ;)

Hotels- its a must ..... good food- good life : )

Bike- car - 4 wheeler----- where will we go without them ....

Blogging -Its a new one for me :)

Nice Novels ,books- was not much on to reading now i luv them...

Talk talk and talk ........ hyala पर्याय नाही ....म्हणून इथे "तरी" ह्या वर न बोलणच बर:)

Gtalk -लोकां शी संपर्क करण्यचा उत्तम आणि सोपा मार्ग आहे हा सध्या ... office मधे आला कि login करणं is a must

Cartoons - Age is no bar for the cartoons :) POGA , cartoon networks .....Tom and Jerry ,Duck Tales, Chota Bheem , BOB the Builder , i jussst love them .

Songs - some songs u hear ....and and in no time it becomes an Athem :) ... oldies are sweet and new ones get hammered so well that u gel well with them :)

Shoppinggg-- ahhhh how did this come so late ;).... cupboard is flooded with clothes but still its a must .

आपली माणसं ...... काय मजा त्यान चा शिवाय ... सगळा व्यर्थ आहे ...इतकी सवयीची आणि हक्काची ....



कालांतराने ह्या वरचा गोष्टी बदलतील , काही जातील काही नवीन येतील पण हि "Addictions .... ह्या Habbits "कायम राहतील ... त्या नसतील त्या दिवशी मात्र विचार करयची गरज आहे .... असा मला वाटत कारण खूप गोष्टी मुकतोय mag आपण .. कारण काही तरी आपल्याला वेडं करणाऱ्या अशा आपल्या गोष्टी असल्याच पाहिजे ... तरच तर मजा आहे ... काय म्हणता तुम्ही :)

Thursday, June 10, 2010

मी माझी :)

काही गोष्टी अशा असतात कि त्याचा विचार सुद्धा इतका आनंदित करतो आपल्यला ... सगळे अंगातली मरगळ धूम पळून जाते ...एक नवीन उत्साह देऊन जाते ...असाच काही गोष्ठी लिहाव्यात असा ठरवला ... की गंमत आहे न चांगल्या गोष्टी न चाह्च विचार करावा लागतो आज काल .. डोकं कशानी फिरता अशी परिस्थिती, ज्यांचा मुळे फिरता ती लोकं , जुन्या पुराण्या गोष्टी ,सवाई हेय तर डोक्यात तयारच असता ... चांगला ,छान आठव्याल्च वेळ लागतोय रे देवा .....

*सुंदर गरम कॉफ्फी...... एक छान पुस्तक ...
*भेळ आणि वैशाली ...आणि chat
*मास्स्त्ता हवा .. नुकताच पाऊस पडल्या मुळे आलेला गारवा
*पावसात भिजत गाडी वरून भटकंती (वाद पाव ,भाजी हि आलीच ओघानी )
*गाणी ... खूप गाणी एकदम mood change करून टाकतात..
*मस्त केलेला एखादा पदार्थ ( हि addition मागचा एक वर्षातली आहे ..आणि हि गोष्ट कधी आनंद देऊ शकेल असा मला वाटतात नव्हता ;) की दिवस बदलेत ...आवरा )
*Mazhi ७ महिन्याची गोंडस भाच्ची "रिया" :) तिचा तो दंगा हसणं इतकी मजा येते न बघून तो निरागसपणा
*झोप ... अत्यंत आवडती गोष्टी - ती नेअत म्हणजे मग सगळा टकटक :)
* हास्य ... काही लोक नाह्चिः म्हणजे हसायला हि पैसे पडतील अशी .. कधी कधी एक हास्य .. दिलखुलासपणे दिलेले सुद्धा मूड बदल देता ही ;)
*आपली जवळ ची माणसा - काही मित्र मैत्रिणी , माणसा - हि "click " होतात.. ती असली कि बस काही लागत नाही..
आणि सगळ्यात शेवट .... स्वतः पुरता वेळ .... शांत ekta बसणे:)

*आणि हो ब्लोग नेहमी वाचून comment टाकणारे :) बारा वाटत आपण वेड्या सारखा लिहितो आपली लोकं ते वाचता :) मस्त वाटत..

सगळा बघितला कि वाटत किती सगळा सोप्प्पा आणि सहज आहे ... :) आज सकाळी मस्त ढगाळ हवा ह्होती मूड एकदम मस्त होता ... म्हणून विचार केला आज हे असाच काहीतरी लिहावा :)