Wednesday, April 8, 2009

ओळख ...

olakhi अणि नाती ह्याचा आपल्या आयुषा मधे खुप मोठा वाटा असतो
रोज सकाळी ऑफिस cha बस स्टाप वर उभी अस्तातना tond ओळख असलेली किती तर mansa bhetat ... की त्या वरुन मी अंदाज ही मांडते ... की बुवा haan हे दिसले म्हणजे apan वेळेट आहोत .... ह्या काकू इथे आहेत म्हणजे जरा पट पट चलाना गरजेचा आहे ... अणि हे काका इथे दिसले म्हणजे बस गेलेली आहे ----- पुढे कसा जायचा ह्याचा विचार करा !!!!
काय मजा आहे ..ह्या anolki लोकां वर पण kai kai अवलंबून असता..

असंक्य लोकाना आपण भेटत असतो ,बोलत असतो.. कोण कुठे ,कधी केव्हा अणि कशाला भेटेल ह्या "का" ला कही उत्तर nasta....
मजा असते ... केव्हा तरी एक manus bhetato अणि अनेक वर्ष त्या mansancha परत पत्ता ही nai कई.... अणि अनेक वर्षानी ती अचानक आपल्याला bhetat ... tyatlya कही loaknshi आपला खुप छान "tunning " जमता अणि त्यांचा ही जमता :) :) अणि कही ugach आपला jamtai असा dakhanyacha प्रयत्न करतात ... कही लोक हो तेवढ्या पुरतीच असतात... म्हणजे ते ठराविक कालावधि साठीच आपल्याला भेतात .... कही छान क्षण देतात अणि मग रामराम :) :)
ट्रिप मधल्या ओलाखी , ऑफिस ,बस , सोसाइटी, बैंक ,ह्याचा ओल्खिची आहे , हिचा मित्र , ह्याची मित्र बापरे किती पेर्मिटेशन कोम्बिनाशन्स होऊ शकतात ... पण खरच कही लोक एकदम क्लिक होतात... मग त्याला किती दिवस ओलाखता , , कोण kai करता ह्याचा कही फरक पडत नहीं . .. ani
सग्लाय्चाच ओलाखी cha लोकांशी कई नाता नसता होत... त्या साथी मात्र योग असावा लागतो अणि ते kai म्हणतात न तसा "click " व्हावा लगता :) :)
सध्या किती तर अशी लोक आहेत की म्हंटला तर आमची ओळख ही किती योगा योगा नि zali अणि आता जे कही relation आहे ते amazing आहे :) ती खुप जवळ ची hotat ..म्हणजे माला अठवत ही नहीं की आमची ओळख कशी zali .....
ह्या saglyacha असा conclusion मी काढला आहे ... योग आहे हां... Kismat Connection :) .... की अचानक कही लोक आपल्या कही vela साठी bhetat kai... अणि कायअणि सगळा बदलून टाकतात काय .... नविन मित्र मैत्रिणी भेटना तर आहेच :) अशाच एक भेटी मधे मज़ा lagna tharna :) .. .अशीच अचानक एक गोड़ मुलाशी ओळख होण अणि अनेक वर्षानी आम्ही परत भेटना अणि लग्न करयाचा असा ठरावना हयाला योग अणि नशीब ही लगता ;) :)
तर कोण कधी कुठे भेटेल अणि का अणि किती दिवस भेटेल ...ह्या सग्ल्याचा सूत्रधार koni वेगलाच आहे :)(सूत्रधार जो ह्या सर्याचा नाव त्याचे काय )अणि त्या pramne गोष्टी घडतात... अणि सूत्रधार जो ह्या सर्याचा नाव त्याचे काय मस्त मजा मजा घडत असतात.. अणि विचार करायला भाग पडतात की kai आपण कसे कधी कुठे भेटलो अणि काय:) :)